गहू पिकाची दाणे भरण्याची अवस्था पेरणी नंतर किती दिवसांनी येते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
2 टक्के युरियाच्या द्रावणाची फवारणी दाणे भरण्याच्या अवस्थेत म्हणजे 65 ते 70 दिवसांनी करावी.