हायड्रोपोनिक्स प्रणाली पद्धतशीरपणे आयोजित करण्यासाठी पीव्हीसी पाईपचा वापर केला जातो. ज्यामध्ये थोड्या अंतरावर छिद्र करून जाळीचे भांडे ठेवण्यासाठी जागा बनवली होती. हे सर्व पाईप उताराने एकमेकांना जोडलेले जातात. त्यात शेकडो झाडे लावण्यात आली.