गाळाच्या खडकांची वैशिष्ट्ये कोणती?
✅ Updated recently
खडकचक्रा'मध्ये मी लिहिलेच होते की, पृथ्वीवरील वातावरण, वारा, पाऊस इत्यादींचा पृष्ठभागावरील खडकांवर परिणाम होऊन त्यांचे काही भाग तुटतात व वाऱ्या-पाण्याबरोबर वाहून जातात. हेच भाग दुसऱ्या ठिकाणी जाऊन साचतात व कालांतराने कडक होतात. यांनाच आपण 'गाळाचे खडक' (Sedimentary Rock) म्हणतो.