गावच्या पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करते?
✅ Updated recently
मित्रांनो आपल्या गावातील पोलीस पाटलांची नियुक्ती ही आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करत असतात. किंवा जर जिल्हाधिकारी यांनी एखादा अधिकारी नेमून दिलेला असेल तर तो पोलीस पाटलाची नियुक्ती करत असतो.