पोलिस पाटील म्हणजे काय?
✅ Updated recently
17 डिसेंबर 1967 रोजी पोलीस पाटील ह्या पदाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी ग्राम पोलीस अधिनियम 1967 कायदा करून पोलीस पाटील ह्या गाव पातळीवरील शेवटच्या घटकाची निर्मिती झाली. त्यावेळी पाटलांना शेतसारा,वसूल करणे, सामान्य तक्रारी न्यायनिवाडा करणे साठी गावपातळीवर पंच कमिटी स्थापन करण्याचे कार्य पाटील करत असे.