सुरत, गुजरात
स्‍वच्छ शहरांच्या यादीत दुसरे नाव सूरत शहराचे आहे. ज्याला टेक्सटाईल हब म्हणून ओळखले जाते. या सर्वेक्षणात शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे