ही आकडेवारी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार, गुजरातच्या एकूण लोकसंख्येपैकी 61.80 टक्के लोक शाकाहारी आहेत, तर 39.05 टक्के लोक मांसाहारी आहेत.