सजीवांच्या पेशींकेंद्रात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे "गुणसूत्रे" होय. पेशींच्या केंद्रात असणारी आम्ल व प्रथिने हे गुणसूत्रांचे मुख्य घटक आहेत. प्रत्येक गुणसूत्रांमध्ये दंडाकृती आकाराचे DNA असते. गुणसूत्रे ही प्राथमिक संकोचन व गुणसूत्रबिंदू यांनी बनलेली असतात.