हा जिल्हा भारतातील हरियाणा राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आणि हरियाणाचे औद्योगिक आणि आर्थिक केंद्र आहे. चंदीगड आणि मुंबईनंतर भारतातील तिसरे सर्वाधिक दरडोई उत्पन्न आहे.