ग्रामसेवकाचे काम
ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे. गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे. लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे.
ग्रामपंचायत कोणती कामे करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.