ग्रामीण विकासात पंचायत राज संस्थेची भूमिका काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोकशाही संस्थांना व पद्धतींना प्रामाण्य मिळवून देण्याच्या दृष्टीतून पंचायत राज्य संस्था किती कार्य करतात, यापेक्षाही त्यातील सहभागामुळे लोकशाही मूल्ये लोकांत किती रुजतात; लोकशाही मार्गाने आर्थिक प्रगती घडवून आणणे हाच 'योग्य' मार्ग आहे, याबद्दल लोकांत किती विश्वास निर्माण होतो; यास महत्त्व आहे.