ग्रामपंचायत मध्ये किती समित्या असतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आपल्या ग्रामपंचायत मध्ये २० समिती असून या समिती चे परिपूर्ण माहिती हवी असल्यास तसेच काही सामित्या मध्ये कामचुकारपणा झालेला दिसून आल्यास माहिती चा अर्ज करून करून परिपूर्ण माहिती मांगवा. ग्राम पंचायत स्तरावरील सर्व समित्यांची थोडक्यात माहिती उपलब्द करून देत आहे.