द्वितीय भक्षक म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तृणभक्षकांना खाऊन आपली उपजीविका करणाऱ्या सजीवांना मांसभक्षक किंवा द्वितीय भक्षक म्हणतात. या गटात वाघ, सिंह, कुत्रा, मांजर, गरूड इत्यादींचा समावेश होतो.