ग्रामपंचायतीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
गावातील महत्वाचे प्रश्न आणि समस्या सोडवणुकीसाठी ग्रामसभेला मार्गदर्शन करणे. ग्रामपंचायतीच्या कारभारावर व नोकरांवर देखरेख करणे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न व ग्रामनिधी यांचा उपयोग योग्य तऱ्हेने होतो की नाही यावर लक्ष ठेवणे. ग्रामपंचायतीमधील प्रत्येक कामकाजामध्ये ग्रामपंचायत सदस्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असतो.