महाराष्ट्रात सरपंच पदाची पात्रता काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सरपंच पदासाठी वय २१हून कमी नसावे, सातवी उत्तीर्ण असावे आणि गावच्या मतदार यादीत नाव असावे, अशा अटी आहेत. थेट जनतेतुन निवड सध्या रद्द करण्यात आली आहे २०२२ पासून थेट जनतेतून निवड पुन्हा सुरू करण्यात आली आहे.