ग्रामीण वस्ती अतिशय विरळ प्रकारची असते तर शहरी वस्तीत लोकसंख्येचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात असते. ग्रामीण वस्तीतील घरे हे एकमेकांना चिटकून असतात व ते जमिनीवर असतात तर शहरी वस्तीतील घरे हे उंच उंच इमारतीत असतात व दोन इमारतींमध्ये बरेचसे अंतर असते.