ग्रामीण जीवन हे कधी पण शहरी जीवन यापेक्षा चांगले आहे. लोक हिते सुखाने जगतात आता नवीन नवीन आजार येईल लागले आहेत. त्यामध्ये गावाला त्या आजारांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात कमी आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आजार होतात.