RBI 49,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेले क्षेत्र (टियर -3 ते टियर -6 शहरे) अशी ग्रामीण भागांची व्याख्या करते. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ७०% लोकसंख्या ग्रामीण भागात आहे असे सामान्यतः म्हटले जाते. कृषी, स्वयंरोजगार, सेवा, बांधकाम इत्यादीद्वारे भारताच्या GDP मध्ये ग्रामीण भारताचा मोठा वाटा आहे.