दुग्ध व्यवसाय गाई म्हशी पाळणे.
कोंबडी पालन
शेळीपालन
मेंढीपालन बंदिस्त
जर शेती नसेल तर चहा नाष्टा होटेल
अजून खूप काही गोष्टी आहेत करायला. ज्या गोष्टी गावातील लोक बाहेरील गावातून आणतात त्या गावात विकायला आणा.