Business चे कोणते ८ मुख्य प्रकार असतात आणि तुमच्या साठी कोणता प्रकार योग्य आहे हेच या व्हिडिओत आज सांगणार आहे. Business चे तसे अनेक Types आहेत पण त्यातील ८ प्रकार हे मुख्य प्रकार आहे. तुमच्या आसपास असलेले जे काही छोटे मोठे व्यवसाय असतील ते Generally याच Business Types मध्ये मोडतात.