ग्रीनिच वेळ यापेक्षा भारतीय प्रमाण वेळ किती तास पुढे आहे?
✅ Updated recently
भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे.