पृथ्वीवर एकूण रेखावृत्त किती आहे?
✅ Updated recently
पृथ्वीवर एकूण 360 रेखावृत्ते मानली गेली आहेत. यातील 179 पूर्व गोलार्धात तर 179 पश्चिम गोलार्धात आहेत तर 0° रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाणवेळ मानली जाते तर 180° रेखावृत्त हे international date line आहे.