चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी व चंद्रामधील अंतर ३,८४,४०० कि. मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे.