पृथ्वीतलावर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त ३% आहे. त्यामुळे पाण्याचा वापर गरजे इतकाच करावा. पाण्याची नासाडी करू नये. मानवाला पृथ्वीवर उपलब्ध पाणी पुढील स्रोतांमधून मिळते.