चंद्रगुप्त मौर्याने कोणत्या ग्रीक राजाचा पराभव केला?
✅ Updated recently
पू. ३२३ मध्ये बॅबिलोनिया येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाला. त्याच्या सेनापतींमध्ये सत्तेसाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली. त्याच्या सेनापतींनी ग्रीक साम्राज्याचे विभाजन करून दोन करार केले.