बिंदुसारानंतर कोणी राज्य केले?
✅ Updated recently
सम्राट अशोक हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू आणि सम्राट बिंदुसार यांचा मुलगा होता. सम्राट अशोक हे एक आक्रमक आणि निश्चयी राजा म्हणून ओळखले जात असे. ते सम्राट बनण्याच्या पूर्वीच राजपुत्र असताना त्यांनी उज्जैन व तक्षशीला येथील बंड मोडून काढली होती.