चित्रपट कलेला संमिश्र कला असे का म्हणतात?
✅ Updated recently
चित्रपट ही एक संमिश्र व मुख्यतः दृक्श्राव्य कला असल्याने त्यातील कथानक केवळ वाङ्मयीन दृष्टीने निवडले जात नाही. शिवाय चित्रपटाच्या एकूण गुणवत्तेत त्यातील कथानकाला एकमेव महत्त्व नसते