चिपळूणकर आणि भावे यांनी खाजगी शाळा कुठे सुरू केल्या होत्या?
✅ Updated recently
१ जून १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी लो. टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी यांच्या या सहकार्याने पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.