२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून का साजरा केला जातो?
✅ Updated recently
२६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने औपचारिकपणे संविधान स्वीकारले. हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले.