छत्रपती संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान पेशवे कोण होते?
✅ Updated recently
या लेखात आपण छत्रपती संभाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ याविषयी जाणून घेऊ. अष्टप्रधान मंडळात एकूण आठ पदे असत व ही पदे पुढीलप्रमाणे पेशवा किंवा मुख्य प्रधान, मुजुमदार किंवा अमात्य, सचिव अथवा सुरनीस, डबीर अथवा सुमंत, सरसेनापती, पंडितराव अथवा दानाध्यक्ष, वाकनीस आणि मुख्य न्यायाधीश.