लाकूड सरपण म्हणून वापरले जाते किंवा कोळशात बदलले जाते आणि स्वयंपाक आणि गरम करण्यासाठी वापरले जाते. इंधनासाठी लाकूड मिळवण्यामुळे जंगलतोड होते . जंगलतोडीमुळे काही वर्षांत मानवी वापरासाठी लाकूड शिल्लक राहणार नाही.