जगात एकूण लोकसंख्या किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
इ. स. २०१७च्या सुरुवातीला जागतिक लोकसंख्या 7.6 अब्ज झाली आहे. भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 34 कोटी एवढी आहे.