जगाच्या लोकसंख्येच्या किती टक्के आपण आहोत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
फक्त भारताचा विचार केला तर जगाची १७.६०% लोकसंख्या भारतात सामावलेली आहे. भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर बघता भारत लवकरच चीनला लोकसंख्येमध्ये मागे टाकेल. सद्यस्थितीत आपल्या जगाची लोकसंख्या ७८३ कोटी आहे. तर भारताची लोकसंख्या तब्बल १३८ कोटी इतकी आहे, तसेच चीनची लोकसंख्या १४४ कोटी आहे.