पृथ्वीवर 71% पाणी आहे. 97% पाणी खारे आहे , आणि फक्त 3% पाणी पिण्यायोग्य आहे. 69% बर्फ ग्लेशियर रूपातले,तर 30% भूजल,आणि 1% जमिनीवर उपलब्ध पाणी.