जगात सर्वाधिक कर्ज कोणत्या देशावर आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
चीन हा जगातील सर्वाधिक कर्ज देणारा देश आहे. गेल्या 10 वर्षांत चीननं मध्यम-उत्पन्न आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना कर्ज देण्याच्या बाबतीत तिप्पट प्रगती केली आहे. 2020 पर्यंत चीननं जगातील सर्व देशांना 170 अब्ज डॉलर्सचं कर्ज दिलं आहे.