जगातील किती टक्के लोकसंख्या भारतात राहते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सद्यस्थितीत आपल्या जगाची लोकसंख्या ७८३ कोटी आहे. तर भारताची लोकसंख्या तब्बल १३८ कोटी इतकी आहे, तसेच चीनची लोकसंख्या १४४ कोटी आहे. म्हणजेच संपूर्ण जगाची ३६% लोकसंख्या या २ देशात सामावलेली आहे. तसेच फक्त भारताचा विचार केला तर जगाची १७.६०% लोकसंख्या भारतात सामावलेली आहे.