जगातील किती टक्के लोकांना शुद्ध पाणी नाही?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पृथ्वीचा 70 टक्के भाग जरी पाण्यानं व्यापला असला तरी त्यातला बहुतांश वाटा समुद्रातल्या खाऱ्या पाण्याचा आहे. जगात गोड्या पाण्याचं प्रमाण फक्त 3 टक्के इतकंच आहे आणि ते सहजासहजी उपलब्ध होत नाही.