जगातील प्रदूषित देश कोणता?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बांगलादेश हा जगातला सर्वांत प्रदूषित देश आहे. 16 कोटी लोकसंख्या असलेला हा देश आयक्यू एअर कंपनीच्या प्रदूषित देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.