सर्वात जास्त प्रदूषण कोणत्या राज्यात आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
देशातील 131 शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत. त्यातील सर्वात जास्त शहरे महाराष्ट्रातील आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचा नंबर आला आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर आंध्रप्रदेशचा नंबर लागला आहे.