त्या अशा जगाचा भाग होत्या जिथं माणसं सरासरी 73.4 इतक्या वर्षांचं आयुष्य जगतात. मात्र अलीकडच्या काही वर्षात लोकांचं आयुर्मान वाढत चाललंय. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, या शतकाच्या मध्यापर्यंत माणसाचं सरासरी वय 77 वर्षांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. लोकांचे आयुर्मान वाढत आहे.