काश्मीर खोऱ्यातून कोणती नदी वाहते?
✅ Updated recently
काश्मीर खोऱ्याच्या पश्चिमेस व दक्षिणेस पीर पंजाल पर्वतरांग तर उत्तर व पूर्वेस हिमालय पर्वतरांग आहे. झेलम ही येथील प्रमुख नदी आहे.