जगातील सर्वात खोल तलाव किती खोल आहे?
✅ Updated recently
सायबेरियामधील बैकाल सरोवर हे जगातील सर्वात खोल सरोवर आहे. ह्याची कमाल खोली १,६३७ मी इतकी तर सरासरी खोली ७४९ मी आहे.