सांबर सरोवर कुठे आहे?
✅ Updated recently
सांभर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खारे सरोवर आहे. हे राजस्थानच्या नागौर आणि जयपूर जिल्ह्यात आहे.