अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील मेन राज्यात यारमथ येथे एक भला मोठा पृथ्वीचा गोल आहे. हा जगातील सर्वात मोठा पृथ्वीगोल 'अर्था' या नावाने ओळखला जातो.
जगातील सर्वात मोठा पृथ्वीगोल कुठे आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.