पृथ्वीच्या परिवलनाचा साठी किती तास लागतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पृथ्वीला परिवलनासाठी 24 तास म्हणजेच एक दिवस, एक रात्र लागते. तर परिभ्रमणास 365 दिवस म्हणजे 1 वर्षं लागते.