जगातील सर्वात मोठे सैन्य कोणते आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स्टेटिकाच्या ताज्या अहवालानुसार, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी जगातील सर्वात मोठे सैन्य आहे. वर्ष २०२१ मधेये चिनी सैन्यामध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांची संख्या २१ लाख ८५ हजाराच्या घरात आहे. चीन सैन्य पाच विभागांमध्ये विभागले गेले आहे.