शिवाजीच्या मंत्रीमंडळात किती मंत्री होते?
✅ Updated recently
अष्टप्रधान मंडळातील मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते. पंतप्रधान(पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री.