जगातील सर्वात श्रीमंत शहर अमेरिकेतील न्यूयॉर्क आहे. येथे 58 अब्जाधीश राहतात. श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्कपाठोपाठ जपानमधील टोकियो आणि त्यानंतर कॅलिफोर्निया, अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को बे एरियाचा क्रमांक लागतो.