मुंबईत श्रीमंत लोक कुठे राहतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
त्यांची एकूण संपत्ती १०३.१ अब्ज डॉलर इतकी आहे. असे हे अंबानी मुंबईमध्ये राहतात. त्यांच्या घराचं नाव अँटिलिया असून हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं महागडे घर आहे. इंग्लंडच्या राणीच्या बकिंगहॅम पॅलेसच्या खालोखाल याचा नंबर लागतो.