जत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील एक शहर व तालुका आहे. या तालुक्यातील एकूण 122 गावांची संख्या आहे.